PM At Nagpur : मोदींच्या दौऱ्याने विसरभोळ्या नागरिकांना वाहतुकीचा फटका 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे शहरात मोठा उत्साह पाहायला मिळाला, पण त्याचबरोबर वाहतूक कोंडीने नागरिकांचेही हाल झाले. रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले आणि त्यांच्या या दौर्‍याने संपूर्ण शहराची धावपळ वाढली. त्यांनी सर्वप्रथम रेशीमबागेत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर, … Continue reading PM At Nagpur : मोदींच्या दौऱ्याने विसरभोळ्या नागरिकांना वाहतुकीचा फटका