Narendra Modi : मोटाभाई नंतर आता पंतप्रधानही झाले महाराष्ट्रासाठी कठोर

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात नव्हे फौजदारी कायदे लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांनीही फडणवीस यांना स्वच्छ प्रशासन ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  राज्यातील महायुती सरकारमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वच्छ प्रशासन ठेवण्याचे स्पष्ट आदेश … Continue reading Narendra Modi : मोटाभाई नंतर आता पंतप्रधानही झाले महाराष्ट्रासाठी कठोर