Narendra Modi : आठ वर्षांनंतर पंतप्रधान पुन्हा दीक्षाभूमीत

RSS & Deekshabhoomi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा दीक्षाभूमीवर नतमस्तक झालेत. यापूर्वी 2017 मध्ये पंतप्रधानांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. यापूर्वीही पंतप्रधान मोदी नागपुरात येऊन गेलेत. मात्र त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली नव्हती. लोकसभा निवडणूक जवळ असल्यानं त्यांनी ही भेट टाळल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र यंदा त्यांनी संघभूमी ते दीक्षाभूमी … Continue reading Narendra Modi : आठ वर्षांनंतर पंतप्रधान पुन्हा दीक्षाभूमीत