Nagpur : पोलिसांनी नागपुरात उघड केला नंबर प्लेटचा नवा स्कॅम

नागपूरच्या रस्त्यावर फिरणारी एक आलिशान मर्सिडीस खऱ्या अर्थानं बनावट निघाली. मुंबईच्या नंबर प्लेटचा वापर करून डमी गाडी चालवणाऱ्या बाप-लेकाच्या फसवणुकीचा पर्दाफाश वाहतूक पोलिसांनी थरारक पद्धतीने केला. नागपूर शहरात थरारक सिनेमाला शोभेल असा प्रकार उघडकीस आला आहे. डमी नंबर प्लेट लावून मर्सिडीस गाडी फिरवणाऱ्या बाप-लेकाच्या कारस्थानाचा भंडाफोड वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाला आहे. मूळ मालक मुंबईत आहे. … Continue reading Nagpur : पोलिसांनी नागपुरात उघड केला नंबर प्लेटचा नवा स्कॅम