Anil Deshmukh : सुरुवातीपासूनच दगड हल्ल्याला राजकीय वळण
अनिल देशमुखांच्या गाडीवर झालेला दगडफेक हल्ला खरा असल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टने सिद्ध केले. पण सुरुवातीपासूनच पोलिसांनी राजकीय दबावाखाली चुकीचा अहवाल सादर केला, असे देशमुखांनी आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील दगडफेक प्रकरणाने नवे वादळ उठवले आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या धामधमीत घडलेल्या या घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय … Continue reading Anil Deshmukh : सुरुवातीपासूनच दगड हल्ल्याला राजकीय वळण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed