Nagpur Police : ऑपरेशन थंडरच्या माध्यमातून आयुक्तांचा आक्रमक अवतार
नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत शहरातील अवैध धंद्यांविरोधात जोरदार कारवाईचा धडका दिला आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली अनेक आरोपींना अटक करत तब्बल कोट्यवधींचा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला. नागपूर शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी आणि अवैध धंद्यांना कायमचा आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने ‘ऑपरेशन थंडर’ या विशेष मोहिमेची धगदार सुरुवात केली आहे. … Continue reading Nagpur Police : ऑपरेशन थंडरच्या माध्यमातून आयुक्तांचा आक्रमक अवतार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed