Amravati : रात्रीच्या अंधारात हाय प्रोफाईल नशेचा खेळ उजेडात

शंकरनगरमधील ‘एरिया 91’ रेस्टोबारमध्ये रात्रीच्या अंधारात नशेची अघोषित पार्टी सुरू असताना गुन्हे शाखेने थेट छापा टाकत मोठी कारवाई केली. अनेक युवक-युवतींसह अल्पवयीन मुलामुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अमरावतीच्या शंकरनगर परिसरातील ‘एरिया 91’ रेस्टोबारमध्ये रविवारी उशिरा रात्री एक अघोषित, तथाकथित वेडिंग पार्टी भरवण्यात आली होती. मात्र या पार्टीचं स्वरूप केवळ नाचगाणं आणि मजामस्तीपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्या … Continue reading Amravati : रात्रीच्या अंधारात हाय प्रोफाईल नशेचा खेळ उजेडात