Akola : डॉक्टर होण्याआधीच निघाला ड्रग्स डोज विकायला

अकोल्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘फ्युचर डॉक्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएएमएस विद्यार्थ्याजवळ एमडी ड्रग्ज आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातल्या शांत आदर्श कॉलनीच्या रस्त्यावर मध्यरात्रीचा काळोख पसरलेला. पोलिसांचा सुसज्ज गस्त पथक सावधपणे दबा धरून बसलेला आणि इतक्यात दोन दुचाकीस्वार ड्रग्ज व्यवहारासाठी दाखल होतात. त्यांची हालचाल झालीच होती की, खदान पोलिसांनी वीजवेगाने धाव घेत … Continue reading Akola : डॉक्टर होण्याआधीच निघाला ड्रग्स डोज विकायला