राज्यात 2025 मध्ये 52 PI अन् 7 उपनिरीक्षक Retire होणार 

राज्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल घडणार आहेत. येत्या 2025 या वर्षात महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण 52 पोलिस निरीक्षक (PI) आणि 7 पोलिस उपनिरीक्षक (PSI) निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर अनेक रिक्त पदे उपलब्ध होणार असल्याने पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे. पोलिस दलामध्ये पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही … Continue reading राज्यात 2025 मध्ये 52 PI अन् 7 उपनिरीक्षक Retire होणार