Nagpur Police : देशभरात चमकले नागपूरचे हिरो 

नागपूरच्या पोलिस दलाने पुन्हा एकदा राज्यभरात आपली छाप पाडली आहे. डीजी इन्सिग्निया पदकासाठी निवड झालेल्या 22 पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान त्याच्या कर्तृत्वाची साक्ष देतो. राज्याच्या शांततेसाठी निष्ठेने आणि धैर्याने कार्य करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना दरवर्षी दिला जाणारा पोलिस महासंचालक (डीजी) इन्सिग्निया पदक हा एक अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. यंदाच्या वर्षी राज्यभरातील तब्बल 800 पोलिस अधिकारी व … Continue reading Nagpur Police : देशभरात चमकले नागपूरचे हिरो