गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा होणार सफाया; Government कठोर भूमिकेत 

गडचिरोली नक्षलवाद्यांची गोळी लागल्यानंतर एका जवानाला विरगती प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी लक्षलांचा सफाया करण्यासाठी मोहीम अधिक तीव्र केली आहे.  नक्षलवाद्यांचा सफाया करण्यासाठी गडचिरोलीत मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान हल्ल्यात एक जवान शहीद झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी आणि सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी मोहिमेला आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. जंगलात लपलेल्या अशा समाजविघातक प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आता … Continue reading गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा होणार सफाया; Government कठोर भूमिकेत