Amravati : व्यसनाच्या विळख्यातले चेहरे पोलिसांच्या ‘हिट लिस्ट’वर
तरुणाईला गिळंकृत करणाऱ्या अमली पदार्थांच्या विळख्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांनी थेट हल्ला चढवला आहे. ‘व्यसनांपासून संरक्षण’ आणि ‘गुन्हेगारांवर नियंत्रण’ हे ध्येय ठेवत, पोलिसांनी तस्करांची कुंडलीच तयार केली आहे. अमरावती जिल्ह्यातील गल्ल्यांपासून गलियार्यांपर्यंत एक भयावह सावली पसरत आहे, अमली पदार्थांच्या विळख्याची. पालकांनी आपल्या मुलांना दारू-सिगारेटपासून दूर ठेवण्यासाठी लढा दिला. पण आता समोरचं आव्हान अधिक गहिरं, अधिक धोकादायक … Continue reading Amravati : व्यसनाच्या विळख्यातले चेहरे पोलिसांच्या ‘हिट लिस्ट’वर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed