नातेवाईकांसाठीच Bhandara मधील Job Scam बद्दल लोकप्रतिनिधी गप्प

भंडारा जिल्ह्यात मोठा नोकर भरती घोटाळा होत आहे. एका एजन्सीच्या माध्यमातून हा कोट्यवधी रुपयाचा घोळ करण्यात येत आहे. यातून अनेक राजकीय लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना कायमस्वरूपी नोकरी लागणार आहे. आपल्या जवळच्या नातेवाईकांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून भंडारा जिल्ह्यातील नोकर भरतीकडं दुर्लक्ष केलं जात आहे. राजकीय नेत्यांकडून भरती घोटाळ्याबद्दल मौन बाळगण्यात येत आहे. सुमारे शंभरावर जागांसाठी भंडारा जिल्ह्यात … Continue reading नातेवाईकांसाठीच Bhandara मधील Job Scam बद्दल लोकप्रतिनिधी गप्प