Nagpur : व्यासपीठावर नेत्यांचा जलवा, पण जनतेचा सूर हरवला

नागपूर जिल्ह्यातील दहेगाव-गोवरी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाच्या जनसुनावणीत ग्रामस्थांचा प्रखर विरोध झाला, मात्र त्यांचा आवाज नेत्यांच्या भाषणांमध्ये दबला गेला. राजकीय नेते येतात, स्टेजवर चढतात, जोरदार भाषणे ठोकतात, जनतेच्या अपेक्षा जागृत करतात आणि विश्वास जिंकून घेतात. पण जेव्हा जनतेच्या आवाजाची वेळ येते, तेव्हा ते निघून जातात आणि मागे राहतो फक्त अबोला. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हे चित्र … Continue reading Nagpur : व्यासपीठावर नेत्यांचा जलवा, पण जनतेचा सूर हरवला