देवाभाऊंच्या बैठकीला Eknath Shinde यांची दांडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या महत्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाचा ताप वाढताना दिसतोय. मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा जोरात सुरू आहे. आधी मुख्यमंत्रीपद, मंत्रिमंडळविस्तार,खातेवाटप आणि नंतर पालकमंत्री पदांचं वाटप यांवर मोठा वादंग निर्माण झाला आहे. सरकारमध्ये पुन्हा … Continue reading देवाभाऊंच्या बैठकीला Eknath Shinde यांची दांडी