Ram Navami : बटोगे तो कटोगे म्हणणारेच साजिद खान यांच्या मंचावर 

अकोल्यात श्रीराम नवमी शोभायात्रेचे आगळंवेगळं दर्शन यंदा घडल आहे. भाजपचे काही नेते साजिद खान पठाण यांच्यासह रामनवमी शोभा यात्रेचे स्वागत करताना दिसून आले आहेत. या पार्श्वभूमीवर अकोल्यात चांगलाच राजकीय गदारोळ उडाला आहे.  अकोला शहरात श्रीराम नवमीचा सण म्हणजे उत्सवांची पर्वणी. संपूर्ण शहर भगव्या झेंड्यांनी नटलेलं, जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमलेलं आणि रामभक्तांच्या उत्साहाने गगनात भरारी घेतलेलं … Continue reading Ram Navami : बटोगे तो कटोगे म्हणणारेच साजिद खान यांच्या मंचावर