Ajit Pawar : दांडी एका कार्यक्रमाची, सुरुवात अनेक चर्चांची 

महाबळेश्वर येथे झालेल्या महाराष्ट्र महापर्यटन उत्सवात राज्यातील सर्व मोठे नेते हजर असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र गायब होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजीचे वारे पुन्हा एकदा जोर धरू लागले आहेत. महाराष्ट्राच्या पर्यटन भवितव्याचे दालन खुलं करणाऱ्या ‘महाराष्ट्र महापर्यटन उत्सव 2025’ चा भव्य शुभारंभ 2 मे रोजी महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. तीन … Continue reading Ajit Pawar : दांडी एका कार्यक्रमाची, सुरुवात अनेक चर्चांची