Devendra Fadnavis : शुभेच्छांचे राजकारण नको, सौजन्याचं नातं समजून घ्या

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या मराठी-अमराठी भाषाविषयक वक्तव्यावरून आणि विरोधकांकडून आलेल्या वाढदिवसा दिनी शुभेच्छांवरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. संविधानिक पदांवर असलेल्या व्यक्तींना राजकीय वादात ओढणे हे योग्य नाही, असं ते ठामपणे म्हणाले. एखाद्याच्या वाढदिवशी दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा या सौजन्याच्या आणि सहअस्तित्वाच्या भावना असतात, त्या राजकीय संकुचिततेच्या चष्म्यातून पाहू नयेत, … Continue reading Devendra Fadnavis : शुभेच्छांचे राजकारण नको, सौजन्याचं नातं समजून घ्या