Nagpur: पारडी उड्डाणपुलाचा खेळखंडोबा

पारडी उड्डाणपूल नागपूरकरांसाठी सोयीचा ठरण्याऐवजी जीवघेणा ठरत आहे. उद्घाटनाच्या घाईत निकृष्ट दर्जाच्या बांधकामाने या पुलाला अपघातांचा सापळा बनवले, आणि प्रशासन मात्र निष्क्रिय आहे. नागपूरच्या पारडी उड्डाणपुलाचे संकट काही संपण्याचे नाव घेत नाही. उद्घाटनाच्या घाईगडबडीत या पुलाची गुणवत्ता आणि सुरक्षेची पूर्णपणे वाट लावली गेली आहे. शुक्रवारी पुलाचा काँक्रीटचा भाग कोसळून एका कारचे नुकसान झाले आणि दुसऱ्याच … Continue reading Nagpur: पारडी उड्डाणपुलाचा खेळखंडोबा