Randhir Sawarkar : मातीच्या पायवाटांना मिळाली डांबरी दिशा

शेतीला पोहोचणारे पांदन व शेत रस्ते हे ग्रामीण विकासाची खरी नाळ आहेत. आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारातून या रस्त्यांना मजबूत आणि बारमाही रूप देण्यासाठी व्यापक योजना आखली जात आहे. शेतकऱ्याच्या घामाला आता ठोस रस्ता मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या आश्वासनाला आता कृतीचे रूप मिळू लागले आहे. राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या हक्कासाठी … Continue reading Randhir Sawarkar : मातीच्या पायवाटांना मिळाली डांबरी दिशा