Chandrashekhar Bawankule : बहिणींच्या गुल्लकात भर, शेतकऱ्यांच्या कर्जात उणिव

महिलांच्या हातात बचतीची चावी आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात कर्जमुक्तीची चाहूल. चिखली येथून उभा राहिला आर्थिक परिवर्तनाचा नवा अंकुर. या प्रवासात पतसंस्था ठरत आहेत आत्मनिर्भरतेचा खरा आधारस्तंभ. बुलढाण्यात 9 ऑगस्ट शनिवारी एक ऐतिहासिक क्षण घडला. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या प्रवासात नवा टप्पा गाठणारा. ‘देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था’चे भव्य उद्घाटन होताच, परिसरात उत्साह, आशा आणि आत्मनिर्भरतेचा … Continue reading Chandrashekhar Bawankule : बहिणींच्या गुल्लकात भर, शेतकऱ्यांच्या कर्जात उणिव