Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची ‘होमटाऊन’मध्ये एन्ट्री

नागपुरातील काही भागांत उसळलेल्या सुनियोजित दंगलीमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूर गाठत परिस्थितीचा आढावा घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. नागपुरातील काही भागांत उसळलेल्या दंगलीनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आणि … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची ‘होमटाऊन’मध्ये एन्ट्री