Praful Patel : दहशतवादाविरुद्ध लढ्यात गैरजबाबदारपणा नको

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर प्रफुल्ल पटेल यांनी टीका केली आहे. त्यांनी हे वक्तव्य बालिश व काँग्रेससाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार टीका केली आहे. … Continue reading Praful Patel : दहशतवादाविरुद्ध लढ्यात गैरजबाबदारपणा नको