Praful Patel : महायुतीच्या सावलीत, स्वबळाच्या प्रकाशात 

गोंदियाच्या मातीतून पुन्हा एकदा नेतृत्वाच्या आवाजाने झंकार उठली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या संवादातून जनतेच्या अपेक्षांना दिशा आणि राजकारणाला स्पष्ट भूमिका लाभली. गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सकारात्मक संवादाचा महत्त्वपूर्ण टप्पा नुकताच गोंदिया येथे अनुभवायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या गोंदिया येथील निवासस्थानी जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संस्था आणि … Continue reading Praful Patel : महायुतीच्या सावलीत, स्वबळाच्या प्रकाशात