Praful Patel : ऑपरेशन सिंदूरने मिळवला बहिणींचा सन्मान

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर द्वारे दहशतवादाला धडा शिकवला. भारतीय सैन्याच्या धाडसी कारवाईचे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कौतुक करण्यात आले आहे. 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये एक भीषण दहशतवादी हल्ला झाला. पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या अमानुष हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांनी प्राण गमावले. देशभरात संतापाची लाट उसळली आणि प्रत्येक … Continue reading Praful Patel : ऑपरेशन सिंदूरने मिळवला बहिणींचा सन्मान