Praful Patel : पालकमंत्र्यांची जबाबदारी फक्त झेंडावंदनापुरती नाही

विदर्भात येणारे मंत्री केवळ पर्यटनापुरते न येता खऱ्या अर्थाने जबाबदारी उचलावी, असा रोखठोक संदेश राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिला. चिंतन शिबिराच्या व्यासपीठावरून त्यांनी पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पक्षाच्या मंत्र्यांना खरमरीत ताकीद दिली आहे. विदर्भाला केवळ पर्यटनस्थळ समजू नका, तर जबाबदारीने कार्य करा, असा सज्जड इशारा … Continue reading Praful Patel : पालकमंत्र्यांची जबाबदारी फक्त झेंडावंदनापुरती नाही