हम चलते तो चिता के रफ्तार से चलते… ये किसान के बेटे का सीना है…

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी बहिरम बाबा यात्रेत आयोजित शंकरपट रेसमध्ये भाग घेतला. विदर्भातील बहिरम बाबा यात्रेत यावर्षी आयोजित शंकरपट रेसने उत्साहाची उंची गाठली. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात 400 हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला. या शर्यतीचे खास आकर्षण ठरले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू. त्यांनी त्यांच्या गोविंदा आणि … Continue reading हम चलते तो चिता के रफ्तार से चलते… ये किसान के बेटे का सीना है…