Akot : नगरपरिषदेवर मालमत्ता कराविरोधात चालला प्रहारचा चाबूक

अकोट येथे अवाजवी मालमत्ता कराच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने थेट नगरपरिषदेवर हल्लाबोल करत गदारोळ घातला. संतप्त नागरिकांच्या आवाजाला दिशा देत प्रहारने प्रशासनाच्या मनमानी निर्णयांचा तीव्र निषेध नोंदवला. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आता नागरी समस्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. अकोटमध्ये प्रहार पक्षाने अवाजवी मालमत्ता कराच्या विरोधात … Continue reading Akot : नगरपरिषदेवर मालमत्ता कराविरोधात चालला प्रहारचा चाबूक