Prakash Ambedkar : भाजप काँग्रेस दोघेही दलितांचे लुटारू

महायुती सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. समाजकल्याण निधीतून कोट्यवधी रुपये वळविण्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 425 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांतच खदखद सुरू झाली आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या निर्णयावर थेट … Continue reading Prakash Ambedkar : भाजप काँग्रेस दोघेही दलितांचे लुटारू