Prakash Ambedkar : शस्त्रास्त्रांची मिरवणूक की लोकशाहीचा उपहास?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर थेट गंभीर आरोप केले आहेत. प्रगत शस्त्रास्त्रांवरून सत्ताधाऱ्यांना घेरत त्यांनी जनसुरक्षा कायद्यावरही जोरदार टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यावर त्यांनी थेट गंभीर … Continue reading Prakash Ambedkar : शस्त्रास्त्रांची मिरवणूक की लोकशाहीचा उपहास?