Prakash Ambedkar : फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर घाला

प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 विरोधात तीव्र आक्षेप नोंदवले. त्यांनी हे विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.   वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ठाम भूमिका घेत विधानसभेतील संयुक्त निवडक समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना … Continue reading Prakash Ambedkar : फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर घाला