खोटी माहिती दिल्याचा Prakash Ambedkar यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

बीड आणि परभणी जिल्ह्यातील घटनांमुळे सरकारला आरोपांच्या चौकटीत उभे करण्यात येत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांना निशाणा केले आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी माहिती देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती … Continue reading खोटी माहिती दिल्याचा Prakash Ambedkar यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप