Prakash Ambedkar : लोकशाहीवर 45 दिवसांचं शस्त्र
निवडणूक आयोगाच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. फोटो व व्हिडिओ केवळ 45 दिवस ठेवण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका करत लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा दिला आहे. लोकशाहीत पारदर्शकता ही मूलभूत गरज मानली जाते. मात्र, निवडणूक आयोगाच्या एका नव्या निर्णयाने या पारदर्शकतेलाच सुरुंग लावल्याची टीका आता जोर धरू लागली आहे. आयोगाने नुकताच … Continue reading Prakash Ambedkar : लोकशाहीवर 45 दिवसांचं शस्त्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed