Prakash Ambedkar : बाबासाहेबांच्या पुतळ्यावरून न्यायमंदिरातच पेटला वाद

ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यावरून जातीय वक्‍तव्यांचा व विरोधाचा भडका उडाला आहे. या विरोधावर प्रकाश आंबेडकरांनी थेट मनुवादी मानसिकतेवर घणाघात करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ग्वाल्हेरच्या उच्च न्यायालयात थेट भारताच्या संविधानकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या स्थापनेला विरोध होत असल्याने नव्या सामाजिक धुमसाला तोंड फुटले आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर वंचित … Continue reading Prakash Ambedkar : बाबासाहेबांच्या पुतळ्यावरून न्यायमंदिरातच पेटला वाद