Prakash Ambedkar : गौतम बुद्धांच्या रत्नांवरून आंबेडकरांचा संताप
तथागत गौतम बुद्धांच्या पार्थिव अवशेषांशी संबंधित मौल्यवान रत्नांचा हाँगकाँगमध्ये लिलाव होणार आहे. या निर्णयाला तीव्र विरोध करत वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. बौद्ध अनुयायांसाठी अत्यंत श्रद्धेय मानले जाणारे तथागत गौतम बुद्धांच्या पार्थिव अवशेषांशी संबंधित मौल्यवान रत्न हाँगकाँगमध्ये लिलावासाठी काढण्यात येणार आहेत. ही बाब समोर येताच देशभरात … Continue reading Prakash Ambedkar : गौतम बुद्धांच्या रत्नांवरून आंबेडकरांचा संताप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed