Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं मूक गूढ
न्यायालयीन कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयात निर्णायक वळण आले आहे. या प्रकरणात कायद्यातील त्रुटी, आणि स्वतंत्र SIT स्थापनेची मागणी आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. परभणी जिल्ह्यातील संविधान शिल्पाच्या विटंबनेप्रकरणी सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस कोठडीत गेलेल्या आणि नंतर न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणाने आता न्यायिक वळण घेतले आहे. या प्रकरणातील … Continue reading Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं मूक गूढ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed