Prakash Ambedkar : मोदींनी केली राहुल गांधी यांची म्याऊ

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांची तुलना मांजराशी करत भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे आरक्षणविरोधी असल्याचा गंभीर आरोपही केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. त्यांनी … Continue reading Prakash Ambedkar : मोदींनी केली राहुल गांधी यांची म्याऊ