Prakash Ambedkar : महाराष्ट्रात जातीयतेचा गड वसू देणार नाही

महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात जातीयतेचा व धार्मिक ध्रुवीकरणाचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा कट रचत असल्याचा आरोप करत गुजरात मॉडेलच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा जातीयतेचा व धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा पेटला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील आणि राज्यातील … Continue reading Prakash Ambedkar : महाराष्ट्रात जातीयतेचा गड वसू देणार नाही