Prakash Ambedkar : कर्नाटक उच्च न्यायालयाचा विवादित जामीन निर्णय

कर्नाटक उच्च न्यायालयाने बलात्काराच्या प्रकरणात आरोपीला जामीन नाकारताना मनुस्मृतीचा वादग्रस्त श्लोक उद्धृत केला. ज्यामुळे सामाजिक आणि कायदेशीर चर्चेला नवे वळण मिळाले. या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने बलात्काराच्या एका प्रकरणात मनुस्मृतीचा श्लोक उद्धृत करत आरोपीचा जामीन नाकारला. यामुळे कायदेशीर व सामाजिक वादाला तोंड फुटले. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या … Continue reading Prakash Ambedkar : कर्नाटक उच्च न्यायालयाचा विवादित जामीन निर्णय