Prakash Ambedkar : स्वातंत्र्य दिनाची धमाल, पण कटू वास्तव अद्याप डोक्यावर

प्रकाश आंबेडकरांनी 79 स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देत देशातील दलित कामगारांचे अन्याय, महिला अत्याचार, भारत-अमेरिका संबंधातील तणाव आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले याकडे लक्ष वेधले. देशभरात 79  स्वातंत्र्य दिन निमित्त तिरंग्याच्या तीन रंगांनी वातावरण उजळून निघाले आहे. परंतु या उत्सवातच भारताच्या विकासाच्या वास्तवाची सावलीही स्पष्ट झाली आहे. स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही देश किती मागे आहे, याचा धक्का नागरिकांना वंचित … Continue reading Prakash Ambedkar : स्वातंत्र्य दिनाची धमाल, पण कटू वास्तव अद्याप डोक्यावर