Prakash Ambedkar : आरएसएस-भाजपने ओबीसींचा घात केला
अकोल्याच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंचावर प्रकाश आंबेडकरांनी RSS आणि भाजपवर ओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याचा घणाघाती आरोप केला. त्यांनी पंतप्रधान मोदींवरही ‘विश्वगुरू नव्हे, चपराशी’ असा तीव्र टोला लगावत जागतिक व्यासपीठावरील भारताच्या प्रतिमेचा मुद्दा उपस्थित केला. अकोल्याच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंचावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या परखड आणि आक्रमक शैलीत केंद्र आणि राज्य सरकारवर … Continue reading Prakash Ambedkar : आरएसएस-भाजपने ओबीसींचा घात केला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed