Prakash Ambedkar : महात्मा फुलेंच्या चित्रपटावर सेन्सॉरची कात्री

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अपमानावर महाविकास आघाडीने मौन बाळगल्याचा आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर तीव्र टीका केली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त संपूर्ण देशभरातून त्यांना अभिवादन केले जात आहे. मात्र, या निमित्ताने प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फुले मराठा असते तर उद्धव ठाकरे आणि … Continue reading Prakash Ambedkar : महात्मा फुलेंच्या चित्रपटावर सेन्सॉरची कात्री