Prakash Ambedkar : नेपाळमधील उठावामागे महासत्तेचा हात
प्रकाश आंबेडकर यांनी नेपाळातील अस्थिरतेमागे अमेरिकेचा गुप्त हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप करून उपखंडातील भू-राजकीय वादळाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजाला सजग राहून मंडल आयोगाचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी ठामपणे केले आहे. भारतीय उपखंडातील राजकीय भूकंपाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नेपाळमधील अस्थिरतेच्या मुळाशी अमेरिकेचा गुप्त हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर … Continue reading Prakash Ambedkar : नेपाळमधील उठावामागे महासत्तेचा हात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed