Maharashtra Politics : मत चोरीच्या रणांगणात आंबेडकर, गांधी लढणार एकत्र?
प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतचोरी विरोधातील सुप्रीम कोर्टातील लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर मतचोरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी … Continue reading Maharashtra Politics : मत चोरीच्या रणांगणात आंबेडकर, गांधी लढणार एकत्र?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed