Prakash Ambedkar : स्थानिक निवडणुकीसाठी वंचित आघाडीची संघटनात्मक कमांड

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला गती मिळाली. आयोगाला चार महिन्यांत निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वाटेतील अडथळे अखेर दूर झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णायक आदेशामुळे या निवडणुकांना नवसंजीवनी मिळाली आहे. राज्य … Continue reading Prakash Ambedkar : स्थानिक निवडणुकीसाठी वंचित आघाडीची संघटनात्मक कमांड