Prakash Ambedkar : लग्न अजून झाले नाही, पण संसार सुरू

महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या मनोमिलनाची चर्चा होऊ लागली होती. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी यावर मिश्किल टिपणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय गल्लीबोळांमध्ये ठाकरे बंधूंनी युती करणार अशी चर्चा जोरदार रंगू लागली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या गोष्टीने राज्यातील … Continue reading Prakash Ambedkar : लग्न अजून झाले नाही, पण संसार सुरू