Prakash Ambedkar : जनसुरक्षेच्या मुखवट्यात लोकशाहीचा गळा दाबणार

महाराष्ट्राच्या राज्यकारभारात जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली जराही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे प्रयत्न सुरू झाले, तर तो लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना मारक आहे. हेच घडत आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाराष्ट्र विधानसभेत 10 जुलै गुरुवारी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे प्रचंड चर्चेत असलेलं आणि विरोधकांच्या अनेक हरकती झिडकारून आवाजी मतांनी … Continue reading Prakash Ambedkar : जनसुरक्षेच्या मुखवट्यात लोकशाहीचा गळा दाबणार