Prakash Ambedkar : रक्ताने माखलेल्या हातांची इफ्तार भेट

भाजपने रमजानच्या पार्श्वभूमीवर सौगात-ए-मोदी मोहीम सुरू केली, मुस्लिमांना ईदसाठी मदत किट देण्याचा संकल्प केला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी या मोहिमेवर टीका करत ती राजकीय स्वार्थासाठीची आणि रक्ताने माखलेली असल्याचे म्हटले आहे. नव्या राजकीय रणनितीच्या छायेत भाजपने सौगात-ए-मोदी मोहीम सुरू केली आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर 32 लाख वंचित मुस्लिम कुटुंबांना ईदच्या भेटवस्तूंचे किट वितरित करण्याचा संकल्प केला … Continue reading Prakash Ambedkar : रक्ताने माखलेल्या हातांची इफ्तार भेट