Political Drama : काँग्रेसच्या ढोंगीपणावर प्रकाश आंबेडकरांचा तिखट टोमणा

महाराष्ट्रातील मतचोरीच्या वादात काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ज्यावर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला प्रश्न विचारले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या मत चोरीच्या नाट्याचा तमाशा जोरदार रंगला आहे. 2024 विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाली. पण काँग्रेसला आपला पराभव अजूनही पचलेला दिसत नाही. निवडणूक आयोग आणि भाजपवर सातत्याने टीकेची झोड उठवणाऱ्या काँग्रेसने आता … Continue reading Political Drama : काँग्रेसच्या ढोंगीपणावर प्रकाश आंबेडकरांचा तिखट टोमणा