Prakash Ambedkar : काँग्रेसचा बहुजनद्वेषाचा इतिहास उघडा पाडला

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर बहुजन समाजावरील दशकांपासूनच्या अन्यायाचा आरोप करत गांधी कुटुंबाचा पर्दाफाश केला. मंडल आयोग, जातीय जनगणना आणि आरक्षण रोखल्याचा ठपका त्यांनी ठामपणे ठेवला. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदार प्रखर नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर आणि गांधी कुटुंबावर तिखट शब्दांत आरोपांची झोड उठवली आहे. जातीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर … Continue reading Prakash Ambedkar : काँग्रेसचा बहुजनद्वेषाचा इतिहास उघडा पाडला